ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
'स्त्रियांमधील स्थुलता आणि आहार'
या माहितीपटात स्थुल्तेविषयी माहिती दिलेली आहे . स्थूलता कमी करण्याचे उपाय व आहार कसा घ्यावा याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
लठ्ठपणा
लठ्ठपणा या स्थितीत शरीरातील अडीपोज ऊतींमधे अतिरीक्त प्रमाणात चरबी जमा होते आणि आवश्यक वजनापेक्षा 20 टक्के अधिक वजन वाढते.
अन्नघटक
उष्मांक (कार्यशक्ती) देणारे पदार्थ: कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. (मुख्यत: पिठूळ पदार्थ). शरीराच्या घडणीसाठी लागणारे पदार्थ: प्रथिने.
अन्नासंबंधी काही सूचना
सर्व अन्नघटक स्वतःच परिपूर्ण नसतात. पण दोन-तीन अन्नघटक एकत्र वापरले तर या मिश्रणाचे पोषणमूल्य वाढते.
पालेभाज्यांचे आहारातील महत्व
आपल्या आहाराचे पिष्टमय , नत्रयुक्त , चरबी युक्त , क्षार , जीवनसत्वे व पाणी हे घटक आहेत. त्यापैकी क्षार व जीवनसत्वे आपल्याला ताज्या भाज्यांमधून मिळतात.
योग्य आहार व योग्य व्यायामाच्या माध्यमातून मधुमेहाचा समतोल राखणे शक्य
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आकाशवाणीवर दिलखुलास कार्यक्रमात ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ.संगीता पत्की यांच्या शनिवार दिनांक १३ स्पटेंबर 2014 रोजी योगेश कोलते यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा सारांश.....
भारतीय लोकांसाठी आहारविषयक मार्गदर्शक सूचना
जीवनाच्या विविध टप्यानुसार आहाराविषयी मार्गदर्शन आणि महत्व
श्वसन निर्देशांक
श्वसन निर्देशांक : आहारातील महापोषक द्रव्यांपासून शरीराला ऊर्जा मिळते. स्थूलमानाने कार्बोहायड्नेटे व प्रथिने प्रतिगॅम ४.१ किलोकॅलरी व स्निग्ध पदार्थ ९.३ किलोकॅलरी ऊर्जा देतात.
कमी खर्चात सकस आहार
लहान मुलांसाठी कमी खर्चात सकस आहार कसा व कोणता देता येईल याची माहिती यामध्ये दिली आहे.
चाळीशीतील स्त्रियांचा आहार
आयुष्यातील वय सरतासरता स्त्री चाळीशीत प्रवेश करते. या कालावधीत सर्व गोष्टींमध्ये स्थिरता आलेली असते.
बालकांचे अन्न
तंतुविरहित बालक अन्ने पुढील प्रकारांत उपलब्ध आहेत : (१) तंतुविरहित फळांचे रस : एक वा अनेक प्रकारच्या फळांचे रस व 'क' जीवनसत्व-
योग्य आहार
शरीराच्या कष्टाच्या मानाने व प्रकृतीनुसार पुरेसा व समतोल आहार आवश्यक आहे
English to Hindi Transliterate